Tuesday, August 13, 2024

भगत सिंह

ये भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे मै... हर एक लहू के कतरे मै... इन्कलाब के नारे मै... माझा साडेतीन वर्षांचा कबीर मला म्हणाला झेंडा वंदनला मी भगत सिंह बनून जाणार, I Love Bhagat Singh तेव्हा मला वरील ओळी आठवल्या. "Merciless criticism and independent thinking are two traits of revolutionary thinking. " केवळ तेवीस वर्षाच्या आयुष्यात क्रांती, लोकशाही, समाजवादाबाबत अनेक विचार मांडणाऱ्या भगत सिंह पुढील असंख्य पिढ्या जिवंत असतील ह्याबाबत आता माझ्या मनात शंका नाही. हम बदलते है तो निज़ाम बदल जाते है सारे मंजर सारे अंजाम बदल जाते है कौन कहता है भगत सिंह फिर नही पैदा होते? पैदा तो होते है बस नाम बदल जाते है 🇮🇳

No comments:

Post a Comment